तेर (प्रतिनिधी ) - धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री १००८ महावीर दिंगबर जैन अतिशय क्षेत्र येथे वार्षिक यात्रा महोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला.

सकाळी महापूजा करून ध्वजावंदन व वीर ध्वजारोहण करण्यात आले.मंदिरात पालखी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी रमेश रामदवे,कांचनमाला संगवे, बाबुराव पांगळ, राजकुमार जगधने, अशोक संगवे, सुनिल जैन व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

 
Top