परंडा (प्रतिनिधी) -मराठा आरक्षण या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांचे सामुहिक आमरण उपोषण अंतरवली सराटी येथे 6 दिवसांपासून सुरू आहे.या समर्थनार्थ व सरकारला जागे करण्यासाठी परंडा तहसील कार्यालय समोर आज गुरुवार ( दि.30) रोजी  एक दिवस घंटानाद व धरणे आंदोलन सकाळी11:30 वा.सुरू करण्यात आले आहे.

 
Top