तेर( प्रतिनिधी )- धाराशिव तालुक्यातील तेर येथील लिटल प्लावर स्कूल येथे बाल आनंद मेळावा संपन्न झाला.
बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शहाजी निर्मळ यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमूख पाहुणे म्हणून नरहरी बडवे व राहुल गायकवाड यांची प्रमुख उपस्थित होती.आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी सुप्रिया चव्हाण ,रत्नमाला पिंपळे, रुपाली पांचाळ , दिदी व्हरकटे, अश्विनी रीतापुरे, माधुरी गाढवे, प्रतिभा माने ,स्वाती नायकवाडी ,राजभाऊ थोडसरे, तानाजी पिंपळे,सुरेखा पिंपळे ,नामदेव गायके, धनंजय पवार यांनी परिश्रम घेतले.