तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यतील मंगरुळ येथील अभिषेक धनंजय धुरगुडे यांचे मंगळवार  दि. 28 जानेवारी रोजी पहाटे अपघाती निधन झाले.

सोलापूर हुन परत येताना मंगळवार पहाटे येताना शितल धाब्या समोर टँक्टर व स्विफ्ट कारमध्ये धडक होवुन अभिषेक मयत झाले व त्याचे बंधुना किरकोळ मार लागला. अभिषेक धुरगुडे हे पुजा अँग्रो दुकानाचे मालक व धनंजय धुरगुडे यांचे  चिरंजीव होते. त्यांच्या वर मंगरुळ या जन्म गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top