तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील वैष्णवी माने वेटलिप्टींग स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात प्रथम तर देश पातळीवर चौथा क्रमांक पटकाविल्याबदल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के.बेद्रे , रेवणसिद्धप्पा लामतुरे,बाळासाहेब वाघ ,मुस्ताक साहेब काझी, संतोष गायकवाड ,एस .एस. पटील ,शिवाजीराव नाईकवाडी , पद्माकर फंड,विजयकुमार लाड,दिदी काळे ,जयश्री माळी ,पूजा चव्हाण ,सतीश कदम , प्रवीण साळुंके,अमोल कस्तुरे,अविनाश पाडुळे, मज्जित मनियार, नितीन खंडागळे , नरहरी बडवे,कवयित्री शांता सलगर , नवनाथ पांचाळ , शरद गोडसे , हनुमंत कोळपे , एस.एस.बळवंतराव, प्रा.डॉ.गुरूप्रसाद चिवटे, विठ्ठल कोकरे,गोरख माळी, मयूर तापडे,राहुल गायकवाड, श्रीकांत माळी, नारायण साळुंके,नवनाथ पसारे, अशिष माळी,प्रविण बंडे, सुनिल गायकवाड व विद्यार्थी,विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.