धाराशिव (प्रतिनिधी) - एस. टी. महामंडळातील सेवानिवृत्त आस्थापना पर्यवेक्षक श्रीनिवास हणमंताचार्य जेवळीकर (88) यांचे 2 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर लातूर येथील खाडगांव स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात 3 मुलं, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. धाराशिव येथील जनकल्याण मल्टीस्टेट को ऑप. क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापक धनंजय जेवळीकर यांचे वडील होत.

 
Top