तेर ( प्रतिनिधी )
धाराशिव तालुक्यातील तेर येथे दपऺणदिन साजरा करण्यात आला.प्रमूख पाहुणे म्हणून श्री संत गोरोबा काका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पद्माकर फंड व तेरच्या प़ोलिस पाटील फातेमा मनियार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रा.डॉ गुरूप्रसाद चिवटे,हनुमंत कोळपे ,मज्जिद मनियार , अविनाश पाडूळे ,मयूर तापडे, ,सतीश आबदारे ,बाळासाहेब नाईकवाडी, तुकाराम कस्तुरे ,गजानन राऊत ,प्रविण बंडे ,विशाल पांचाळ ,अजित माने,सुनिल गायकवाड,रणधीर गायकवाड, नरहरी बडवे ,गोरख माळी ,विकास भोरे ,राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित पत्रकारांचा प्रविण बंडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.