भूम (प्रतिनिधी)- शामलाबाई धोडोपंत कांचनबटवे रा समर्थ नगर भूम यांचे 22 जानेवारी रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन मृत्यु समयी त्यांचे वय 95 होते. त्यांच्यावर भूम येथील स्मशानभूमीत दि. 23 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात एक मुलगा, सुन, दोन मुली, जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या प्राध्यापक जयंत कांचनबटवे व प्राध्यापक हेमंत कांचनबटवे यांच्या आजी होत.