धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याचे प्रदेश ओबीसी मोर्चेचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ सोनटक्के यांच्याकडून महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष सर्वसामान्यांचे सर्वांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार मुंबई येथील सागर बंगल्यावर करण्यात आला. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य मकरंद पाटील, सोशल मीडिया सहसंयोजक किशोर तिवारी, गोविंद हुलवणकर, हनुमंत पाटील, विनोद जाधवर, सिद्धेश्वर माने, विठ्ठल चिकुंद्रे यासह उपस्थित होते.