तुळजापूर - तालुक्यातील मंगरुळ, सरडेवाडी (खोतवाडी )शिवारातील डोंगरावर असलेल्या श्रीशैनेश्वर मंदीरात शनिवारी व रविवारी आलेल्या शनिअमावस्या दिनी दि३० रोजी दर्शनार्थ धाराशिव सोलापूर लातूर जिल्हयातीला शनि भक्तांनी मोठी गर्दी केली होती शनि अमावस्या निमित्ताने आज शैनेश्वर मुर्तीस तैलअभिषेक घालण्यात आला यापुजेचे पौराहित्य शैनेश्वरांचे पारंपारिक पुजारी यादव बंधु यांनी केले. नंतर भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला,