परंडा (प्रतिनिधी)- 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवार दि.6 रोजी परंडा येथील आंबेडकर चौकात विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पित करण्यात आली.    

यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारणी सदस्य तानाजी बनसोडे परंडाचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्ज पवार, खरात साहेब ,आर पी आय आयटी सेल चे जिल्हा अध्यक्ष आकाश बनसोडे मलिक शेख, दादा सरवदे ,प्रवीण चौतमहल ,शिवाजी बनसोडे ,राहुल बनसोडे कुणाल बनसोडे ,सागर वाघचौरे, संजीवन भोसले आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.

 
Top