तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री तुळजाभवानी मंदिर मधील उपदेवता असलेल्या श्री खंडोबा मल्हारी मार्तंड (जेजुरी खंडोबा ठाणे ) मंदीरात चंपाषष्टी शनिवार दि ७ रोजी रोजी खंडोबा मंदीरात बसवण्यात आलेले घट उटवुन घटोत्यापन होवुध खंडोबा नवराञोत्सव सांगता झाला
शनिवार सकाळी श्रीखंडोबा मुर्तीस अभिषेक घालण्यात आल्यानंतर वस्ञोलंकार घालण्यात आले नंतर दुपारी १२वा बसविण्यात आलेले घट उटवुन घटोत्यापन करण्यात आले.नंतर तळी उचलणे विधी कार्यक्रम संपन्न झालाश्रीतुळजाभवानी मंदीर महंत तुकोजी बुवा महंत हमरोजी बुवा मंदीर संस्थान चे जयसिंग पाटील नागेश शितोळे खंडोबा पुजारी औदुंबर वाघे गणपत वाघे रघु वाघे श्रीकांत वाघे सतीश वाघे व सर्व भक्तगण उपस्थित होते