तुळजापूर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखरबावनकुळे  यांची महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री पदी निवड झाल्याबद्दल धाराशिव जिल्हा  भाजपा ओबीसी मोर्चा तर्फ  जिल्हाध्यक्ष दादासाहेब घोडके  यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप ओबीसी मोर्चा पदाधिकारी उपस्थितीत होते.

यावेळी नुतन महसुल मंञी चंद्रशेखर बावनकुळे यांना श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येण्याची विनंती केली असता लवकरच श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येणार असल्याचे यावेळी म्हणाले.

 
Top