तेर (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात सफला एकादशीमुळे भाविकांनी मिळेल त्या वाहनाने येऊन दर्शनासाठी गर्दी केली होती. श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांनी गेली होती.

 
Top