तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवें फडणवीस यांची तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल त्यांच्या कार्याला शक्ती मिळावी यासाठी आई तुळजाभवानीची मानाची कवड्याची माळ सन्मानपूर्वक देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी धाराशिव जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी सोबत उपस्थित होते.


 
Top