तुळजापूर - माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर विजय गंगणे यांचे चिरंजीव विआन गंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिविल हॉस्पिटल तुळजापूर येथे रुग्णांना फळे वाटप व आश्रम शाळेमध्ये लहान मुलांना अन्नदान व फळे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी मुन्ना शिंदे, सौरभ बिराजदार, अमर गायकवाड ,राम भाऊ माने, अतिश दरेकर ,प्रतीक जाधव ,अभी पवार, किरण धनके, दीपक राजभर ,शैलेश गायकवाड, मुजम्मिल शेख हे सर्व टीम मेंबर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.