धाराशिव (प्रतिनिधी)- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले,बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सामुदायिक पुष्पहार अर्पण करून फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित मोकळ्या जागेतील पिंपळ वृक्षाखाली (बोधिवृक्ष) ध्यानस्थ भुमी स्पर्श तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करून बुध्द वंदना घेण्यात आली.

यावेळी प्राचार्य सोमनाथ लांडगे,ॲड.सचिन सुर्यवंशी,धाराशिव आकाशवाणी व्यवस्थापक किशोर पवार,अब्दुल लतिफ,शासकीय रक्त संक्रमण व्यवस्थापन विठ्ठल कांबळे,सिध्दार्थ बनसोडे,आशिष लगाडे,अंकुश उबाळे,रविंद्र शिंदे,ॲड इंद्रजित शिंदे,धनंजय वाघमारे,बाबासाहेब बनसोडे,राजेंद्र धावारे,बापु कुचेकर,गणेश वाघमारे,संजय गजधने,संग्राम बनसोडे,प्रविण जगताप,किसन घरबुडवे,बलभीम कांबळे,संपतराव शिंदे,रमेश कांबळे,रणजीत गायकवाड,दत्ता एडके,स्वराज जानराव,विशाल घरबुडवे, आयुष वाघमारे,रोहित गाडे,श्रीकांत मटकीवाले,विश्नु घरबुडवे, महेश लोंढे,नितीन बनसोडे,बाळु कांबळे,स्वप्नील शिंगाडे,सुधाकर माळाळे,अतुल लष्करे,संदिप बनसोडे,महादेव भोसले,सोमनाथ गायकवाड,मेसा जानराव, मुकेश मोटे, रोहित वाघमारे,प्रेमानंद सपकाळ,तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रसेन्ना ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर मतदार जनजागरण समितीच्या वतीने महामानवाला अभिवादन करण्यात आले,इतर मान्यवर सह फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.


 
Top