तेर (प्रतिनिधी )- धाराशिव तालुक्यातील तेर येथे जागतिक वारसा सप्ताहामुळे चित्रकला स्पर्धा संपन्न झाली.

कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयात ५वी ८वी व ८वी ते १० या दोन गटात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कलाशिक्षक नवनाथ पांचाळ,एस.टी.गागुडेऺ॔ यांनी परिश्रम घेतले.

 
Top