धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू असून या कालावधीमध्ये शिवसेना उध्दव़ बाळासाहेब ठाकरे पक्षा मार्फत जाहीर करण्यात आलेल्या उमेदवाराच्या विरोधात वक्तव्य़ सोशल मीडीयाद्वारे केल्याबद्दल सुरेश वाले उपजिल्हाप्रमुख शिवसेना उध्दव़ बाळासाहेब ठाकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.