भूम (प्रतिनिधी)- श्री गुरुदेव दत्त हायस्कूल मध्ये आज स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त बाल दिन साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक  दत्ता भालेराव व संस्थेचे सचिव पर्यवेक्षक देशमुख, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका अंजना मुंडे,  सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. याप्रसंगी शाळेचा गुणवान विद्यार्थी कअजय शिर्के याचा वाढदिवस शाळेचे मुख्याध्यापक दत्ता भालेराव यांच्या हस्ते करण्यात आला.


 
Top