उमरगा(प्रतिनिधी)- बुधवार दि.6 रोजी तुरोरी ता.उमरगा येथुन 240 उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानराज धोंडीराम चौगुले यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
आ.चौगुले यांनी प्रथम तुरोरी येथील ग्रामदैवत मारुती मंदिर येथे दर्शन घेऊन महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आजपर्यंत उमरगा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आलेलो आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम म्हणून तालुक्यात विविध विकासकामे मार्गी लागली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. याच विकासकामांच्या जोरावर गावातील नागरिकांनी धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून मला पुन्हा एकदा निवडून देण्याची विनंती केली. मळगी, मळगीवाडी व दगडधानोरा येथेही कॉर्नर बैठका संपन्न झाल्या. यास गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी शिवसेना मागासवर्गीय विभागाचे प्रदेश समन्वयक ॲड. वैजनाथ आडसकर, शेखर सुर्यवंशी, व्यंकट पाटील यांच्यासह तुरोरी येथे उपसरपंच तुकाराम भैय्या जाधव, माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, बसवराज कस्तुरे, युवराज दाजी जाधव, डॉक्टर सुभाष जाधव, मुरलीधर कारभारी, तेगाडे गुरुजी, देशपांडे गुरुजी, पंडित शिंदे, चैतन्य स्वामी, वैजनाथ शीलवंत, पंचप्पा ख्याडे, माजी सरपंच भीम गुज्जे, चैतन्य सुहास जाधव, बालाजी माणिकवार, सुभाष माळी ,कुमार पवार, उमाकांत तपसाळे, तुकाराम ममाळे, सुभाष जाधव, सौ.भोसले, सुनील बापू जाधव, अनिल काशिनाथ जाधव, नेताजी पाटील, विजयकुमार शिंदे,सौदागर सूर्यवंशी, राम सूर्यवंशी, उमेश जाधव, दादा जाधव, सुनील राठोड, रणजीत जाधव, अरविंद जाधव, अमीर शेख, सादिक शेख, राजाभाऊ तुरोरीकर, बबलू शिंदे, बबन जाधव, जितेंद्र पाटील, धनराज सूर्यवंशी, बालाजी जाधव, अशोक बिराजदार, अशोक पाटील, शशिकांत बाळेकर, शशिकांत ख्याडे, राज नारायण कांबळे, सौरभ जाधव, दीपक पाटील, आकाश पाटील ,ज्ञानेश्वर माने, मळगीवाडी येथे सरपंच सतीश सोमवंशी, उपसरपंच भानुदास पाटील, रघुनाथ वडर्गे, बलभीम येवते, प्रेमनाथ येवते, धनराज तनमोडे, मुकेश कदम, अभय माने, उमेश येवते, बळवंत येवते ,एकनाथ कदम, चंद्रकांत मुगळे, राम सोमवंशी, भगवान वडर्गे, बळीराम आडवे, बलभीम आडवे ,बाळू माकने, जीवन जमादार, पंढरी कदम,राम कदम, अतुल वडर्गे, वसंत कदम, दिलीप आडवे, गणेश येवते, दत्ता येवते ,दयानंद यवते, तुकाराम वडर्गे, सोपान वडर्गे, पार्थ तळमोडे, काशिनाथ येवते, गणेश सोमवंशी, दिगंबर कदम, कमसिंग ठाकूर, अभंग आडवे, मंगेश येवते,अभिषेक सोमवंशी, राहुल वडर्गे, सूर्यभान मुगळे,श्रीहरी कदम, शेषराव आडवे,ज्ञानू कदम, नागेश आडवे, मळगी येथे सरपंच राम बिराजदार, उपसरपंच पंढरी माने,अरुण इंगळे, शाहूराज पाटील, दत्ता माने, महादेव बनसोडे,अजय जाधव,बालाजी जाधव ,संदीप बिराजदार, व्यंकट माने, महादेव विठ्ठल माने, विनायक आळंगे, विनायक सुरवसे, राजेंद्र माने, राजेंद्र बिराजदार,तुकाराम माने,मंगेश बिराजदार, सदाशिव पाटील, दत्तात्रेय माने,माधव माने, अनिकेत यादव, मच्छिंद्र यादव, दयानंद माने, ऋषिकेश माने, प्रशांत माने, राम मुरमे,माधव नरमुडे, अझर बेग, श्रीपती बिराजदार, महावीर आळंगे, अमोल आळंगे, बाबुराव पाटील, तुकाराम बिराजदार, विजयकुमार बिराजदार, विठ्ठल आप्पाराव, मतेसाहेब मुजावर, संतराम आळंगे, दगडधानोरा येथील उपसरपंच राणा प्रताप भाऊराव जाधव, संजीव सुरेश शिंदे, बाजीराव नाना पाटील, सुधाकर मधुकरराव पाटील, बालाजी निवृत्ती बिराजदार,अमोल कमलाकर जाधव, विठ्ठल माणिकराव जाधव, सत्यवान नानाराव जाधव, चंद्रकांत शिवाजी बिराजदार, वार्षिकेत शिवाजी पाटील, धनंजय माधव शिंदे,सुधाकर देविदास जाधव, वामन माणिक जाधव आदी गावातील नागरिक व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.