धाराशिव (प्रतिनिधी)- महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार अँड. कुलदिप धिरज आप्पासाहेब कदम पाटील यांनी तुळजापूर शहरात भव्य पदयात्रा,रँली काढण्यात आली.

छत्रपती शिवाजी मराज पुतळ्यापासून,दिपक चौक भवानी रोड,खटकाळ गल्ली, राजा कंपनी,भोसले गल्ली, मातंग नगर जिजामाता नगर,हडको,आर्य चौक कमान वेस,मलान गल्ली,जवहर गल्ली,वेताळ नगर,वासुदेव गल्ली सह गोलाई करून अँड. कुलदिप छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून, दिपक चौक भवानी रोड, खटकाळ गल्ली, राजा कंपनी,भोसले गल्ली, मातंग नगर जिजामाता नगर, हडको, आर्य चौक कमान वेस,मलान गल्ली, जवाहर गल्ली, वेताळ नगर, वासुदेव गल्ली सह गोलाई करून अँड. धिरज पाटील यांची संपर्क कार्यालयापासी सांगता झाली. तुळजापूर शहरात भव्य रँलीत महाविकास आघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.


 
Top