धाराशिव (प्रतिनिधी)- येथील प्रभाग क्र. 2 मधील अनेक भा.ज.पा. कार्यकत्यांनी शिवसेना (उ.बा.ठा) पक्षात माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला. यावेळी जयप्रकाश राजेनिंबाळकर व नंदुभैय्या राजेनिंबाळकर, सोमनाथ आप्पा गुरव उपस्थीत होते.

विधानसभा निवडणुक 2024 काही तासावर आली असताना शहरातील प्रभाग क्र. 2 राजीव गांधी नगर व श्रीकृष्ण कॉलनी येथील खालील तरुणांनी प्रवेश घेतला. शिवम मिश्रा, मजु शेख, सुरज मस्से, अभिषेक ओव्हाळ, विजय राजपुत, प्रभात मुंडे,आजित बाकले, संदेश मसे, सागर सुर्यवंशी, सुरज शिंगाडे, तुषार माळवदकर, निशान दुरुगकर प्रशिक कांबळे, राहुल जवळकर, दिनेश पवार, मनोज मसे, पंकज चव्हाण, अनमोल लोंढे, पिल्लू गाढे, ऋषीकेश धावारे, आभिषेक धावारे, रोहन मगर, आसीफ सय्यद, आबेद शेख, अमोल पंडीत, कृष्णा डांगे, नितीन वाघमारे, शंभू मिश्रा, आमित घोडेराव, पृथ्वीराज देडे (जिल्हा संघटक नॅशनल दलीत मुमेंन्ट फॉर जेस्टीस) आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.

 
Top