तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील जीवन विकास मुलांचे कनिष्ठ व वरिष्ठ बालगृह येथे इंटरनॅशनल युथ डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्या वतीने विद्यार्थी यांना क्रीडा व शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अजय चव्हाण, प्रविण चंदनशिवे, लाला शिंदे,शुभम वैरागे, राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.

 
Top