धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 134 व्या स्मृतिदिनानिमित्त बहुजन बांधवांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी महादेव माळी,सय्यद खलील, बलराज रणदिवे, कुणाल निंबाळकर,विजय गायकवाड, पृथ्वीराज चव्हाण राजे अरुंदन नाईक, बळीराम माळी, चंद्रकांत गोरे, शंकरराव गोरे,सचिन लोहारेकर, स्वराज जानराव,रवी सुरवसे, प्रदीप शिंदे,ज्योतीराम गोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.