महाराष्ट्र - धाराशिव November 20, 2024 A+ A- Print Email धाराशिव-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील धाराशिव येथील सरस्वती प्राथमिक शाळा येथे खोली क्रमांक 3 मध्ये मतदान केंद्र क्रमांक 305 हे सखी महिला मतदान केंद्र असून महिला कर्मचारी संचालित आहे. या केंद्रावर 345 मतदार असून 171 स्त्री व 174 पुरुष मतदार आहेत.