महाराष्ट्र - धाराशिव November 20, 2024 A+ A- Print Email धाराशिव- तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील सारोळा या गावी जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर महिला मतदारांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला.मतदानाच्या रांगेत उभ्या असलेल्या महिला मतदार दिसत आहेत.