तुळजापूर (प्रतिनिधी)- जिल्हयात बहुचर्चित असलेल्या 241 तुळजापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी माघार घेतल्याने अखेर 28 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. भाजप विरुध्द काँग्रेस समाजवादी पार्टी अशी तिरंगी लढत होणार आहे. उमेदवार अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल 28 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता 28 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
कुलदिप धीरज आप्पासाहेब कदम पाटील (काँग्रेस), राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील भारतीय जनता पार्टी, आण्णासाहेव रघुनाथ दराडे (प्रहर जनशक्ती पार्टी), ताबोळी शब्बीर सल्लाउद्दीन(ऑल इंडिया मजलिस ए इन्कीलावई मिल्लत),धनजय मुरलीधर तरकसे पाटील (राष्ट्रीय समाज पक्ष), धिरज पंडीत पाटील (आदर्श संग्राम पार्टी), भैय्यासाहेब प्रल्हाद नागटिळे धाराशिव (आझाद समाज पार्टी काशीराम), रोचकरी देवानंद साहेबराव तुळजापूर (समाजवादी पार्टी), शरद हरीदास पवार (संभाजी ब्रिगेड पार्टी), सचिन सुरेश शेडगे (जनहित लोकशाही पार्टी), डॉ. स्नेहा आप्पाराव सोनकाटे रा उमरगा (वंचित बहुजन आघाडी), अमीर इब्राहीम शेख (अपक्ष), अमेर सरदार शेख (अपक्ष), उज्वला विनोद गाटे (अपक्ष), काकासाहेव बाबूराव राठोड (अपक्ष), केदार योगेश शकर (अपक्ष), तात्या पंढरीनाथ रोडे (अपक्ष), दत्तात्रय देविदास कदम तुळजापूर.(अपक्ष), धनाजी गौतम हुवे (अपक्ष), ॲड पूजा विभीषण देडे (अपक्ष), मन्सुर अहेमद शेख (अपक्ष), रोचकरी गणेश देवानंद (अपक्ष), सत्यवान नागनाथ सुरवसे (अपक्ष).