तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील काशीबाई विश्वनाथ बळवंते ८७यांचे गुरुवार दि २४रोजी रोजी सांयकाळी ०५.३० वा वृध्दापकाळाने दुखद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले ऐक मुलगी तीन सुना नातवंडे असा परिवार आहे.
कै काशीबाई या धार्मिक वृत्तीच्या होत्या. कै काशीबाई यांच्या वर शुक्रवार दि२५रोजी सकाळी ९.३० वा मोतीझरा स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कै काशीबाई बळवंते या सेवानिवृत्त बँक अधिकारी बाळासाहेब बळवंते व व्यापारी सुधीर बळवंते यांच्या मातोश्री होत्या.