तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव निमित्ताने  प्रतिवर्षा प्रमाणे...याहीवर्षी  भाविकांसाठी कृषी विभाग, तुळजापूर यांच्यावतीने महाप्रसादाचे  आयोजन विश्वनाथ काँर्नर येथे केले होते. याचा लाभ हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला. 

प्रारंभी  श्रीतुळजाभवानी प्रतिमा पुजन रवींद्र माने (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव) यांच्या हस्ते महादेवजी आसलकर (उपविभागीय कृषी अधिकारी, धाराशिव), अवधुत  मुळे (तालुका कृषी अधिकारी) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या उपक्रम यशस्वीतेसाठी तालुका कृषी अधिकारी सर्व मंडळ अधिकारी सर्व पर्यवेक्षक कृषी सहाय्यक तुळजापूर कार्यालय यांनी घेतले.

 
Top