भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील महाविद्यालयाचा बारावीत शिकत असलेला विद्यार्थी आखिलेश जमादार 74 किलो वजन गटात रामगडीया वेटलिफटींग क्लब नांदेड येथे संपन्न झालेल्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत विभागात तिसरा क्रमांक पटकावला आहे. जमादार याच्या यशाबद्दल भूम शहरवासीयांकडून त्याचे कौतुक होत आहे.