धाराशिव (प्रतिनिधी)-येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांच्या हस्ते दोघांच्याही प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

 या प्रसंगी तेरणा रेडिओचे रमेश पेठे, प्रगती शेरखाने, डी. आर. जाधव, सुरक्षा अधिकारी सरवदे यांच्यासह विद्यार्थी आणि स्टाफ उपस्थित होता.


 
Top