तुळजापूर (प्रतिनिधी) - कर्नाटकातील बागलकोट येथील देवी भक्ताने शनिवार दि. 8 सप्टेंबर रोजी श्रीतुळजाभवानी माता वरील श्रध्देपोटी देवीजीस एक लाख रुपये तसेच 240.700 गँम्र वजनाचे  सोने दागिने देवीला अर्पण केला. नंतर त्यांचा श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्यावतीने जनसंपर्क अधिकारी विश्वास सातपुते यांनी  देविची प्रतिमा व देविची साडी देवुन सन्मान केला. 240.700ग्रँम वजनाच्यासोन्याच्या बांगड्या, लाँकेट, कानातील व सोन्याच्या अंगठ्यांचा समावेश आहे.

 
Top