धाराशिव (प्रतिनिधी)- दैनिक भास्कर समुहाच्यावतीने गणेश चतुर्थीच्या मुर्हूतावर आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या आरती संग्रह पुस्तकाचे धाराशिव शहरात सहकार क्षेत्रात नावाजलेल्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन हभप वसंतराव नागदे यांनी स्वागत केले आहे. 

 
Top