धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2023 मध्ये घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेत उपजिल्हाधिकारी पदी नुकतीच निवड झाली. जनरल लिस्टमधून राज्यात सर्वप्रथम आलेला महेश अरविंद घाटुळे, घारगाव, ता. कळंब, जि. धाराशिव यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.