तुळजापूर (प्रतिनिधी)-  शासनाच्या संच मान्यता व 20 पटसंख्या असलेल्या शाळेच्या धोरणाविषयी जाचक शासन परिपत्रक रद्द करण्याची मागणी  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा तुळजापूर वतीने तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांना निवेदन देवुन करण्यात आली. याप्रसंगी शिक्षक संघाचे नेते धनंजय मुळे, तालुकाध्यक्ष सचिन राऊत, सोमनाथ निटुरे, काशिनाथ सुरवसे, राहुल जाधव, वैजनाथ कुलकर्णी, शिवाजी माने, विकास माळी, बालाजी पडवळ व आणखी बरेच शिक्षक बांधव उपस्थित होते.

 
Top