तुळजापूर (प्रतिनिधी) -  प्रति वर्षा प्रमाणे मुंबई येथील लालबाग राजाला आई तूळजाभवानीची  एक हजार एक आंबूके कवड्याची माळ मंहत तूकोजी बूवा, विशाल रोचकरी यांच्याकडून अर्पित करून सेवा पूर्ण केली.

 
Top