येरमाळा (प्रतिनिधी)- येथील डॉ, आसोशिएशन व केमिस्ट आसोशिएशन यांच्या वतीने एक नवा उपक्रम. आरोग्य शिबिर घेण्याचे ठरविले असून गावतील कुठलीही जयंती असेल त्या प्रसंगी देणंगी देण्या ऐवजी त्या ठिकाणी डॉ, आसो, च्या वतीने आरोग्य( मोफत तपासनी) शिबिर व केमिस्ट आसो, च्या वतीने (मोफत औषधे )देण्यात येतील.अशे दोन्ही आसो, च्या वतीने एक मताने ठरले. तरी संबधीत मडंळानी आसो,चे अध्यक्ष यांच्याशी सम्पर्क साधावा अशे आव्हान या वेळी संयोजक च्या वतीने करण्यात आले. तरी ग़र्जुनी याचा लाभ घ्यावा. (आरोग्य शिबिर ठरले वेळी) अशे या वेळी जाहीर कळविण्यात आले.

येरमाळा येथून प्रथमच देणंगी ऐवजी आरोग्य शिबिर ही प्रथमच प्रथा, घेत असल्याने दोन्ही आसो सिएशन चे महाराष्ट्रातून व परिसरातून कौतुक होत आहे. हेआरोग्य शिबिर घेतल्याने गोर गरीबाची सेवा तर होईलच व महापुरुषाची  जयंती खऱ्या अर्थाने साजरी केल्याचे समाधान मिळेल. अशे या वेळी डॉ, ताम्बारे यांनी सांगितले.डॉ, आसो, चे अध्यक्ष डॉ, राजकुमार घुगे, उपाध्यक्ष डॉ, दैवशाला भगत,सचिव डॉ, अमित मुंढ़े  खजिनदार डॉ, पल्ल्वीं ताम्बारे सह डॉ, सचिन पवार, डॉ, सचिन बांगर, डॉ, मंजूश्री बारसकर, तर केमिस्ट असो. चे सदस्य, जाफर भाई शेख,गोविंद मुंढ़े, आणा माढ़ेकर,अजेंद्र शामकूळे, कश्मीर शेख, सूरज वनवे, किरण पौळ,रघुनाथ बारकुल, नयन मुंढ़े, रोहित वाघमारे, राजेश तामाने आदि मोठ्या संख्याने उपस्थित होते.

 
Top