धाराशिव (प्रतिनिधी)-अण्णाभाऊ साठे चौक धाराशिव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले व उपस्थित सर्व समाज बांधवांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आमदार कैलास पाटील यांच्या समवेत नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर तसेच प्रतापसिंह पाटील,मी,उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते,माजी नगरसेवक सोमनाथ गुरव, राणा बनसोडे,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,गणेश खोचरे,नितीन शेरखाने,पडवळ तात्या,मुकेश देडे,प्रदीप मुंडे,गौस तांबोळी,राम साळुंखे, चंद्रसेन देशमुख, देवानंद एडके, खंडू राऊत,विष्णू इंगळे,नाना घाडगे आदींसह इतर निमंत्रित मान्यवर व मातंग समाज बांधव उपस्थित होते.
धाराशिव (प्रतिनिधी)-साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आळणी येथे प्रतिमा पुजन व रक्तदान शिबिर,शालेय साहीत्याचे वाटप वृक्षारोपण हे सर्व उपक्रम राबविण्यात आले .गावचे सरपंच प्रमोद वीर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धर्मराज सूर्यवंशी, पवन पौळ,संतोष चौगुले, बाबासाहेब घाटे ,कृष्णा गाडे दादासाहेब गायकवाड, युवराज पौळ ,दीपक कदम,अमर कोळी ,बाबासाहेब कांबळे, हनुमंत कांबळे , आदी
धाराशिव (प्रतिनिधी)- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे चौकात प्रतिमेचे पूजन व शालेय साहित्याचे पृथ्वीराज पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नितीन काळे, दत्ता पेठे, बापू पवार, विलास लोंढे, युवराज नळे ,अभय इंगळे, सुनिल काकडे,संदीप साळुंके, सुमेध क्षिरसागर, योगेश येडाळे, राजु मगर, पप्पु कांबळे ,संतोष पेठे ,मध्यवर्ती जयंती मंडळाचे अध्यक्ष सचिन पेठे व ईतर समाज बांधव उपस्थित होते.