भूम (प्रतिनिधी)- ब्राम्हण जिल्हा महासंघाच्या अध्यक्षपदी विलास शाळु यांची निवड झाल्याबदल भूम तालुका ब्राह्मण संघटनेच्या वतीने कसबा येथील श्रीकृष्ण मंदिर येथे ब्रम्हवृंदाचा उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यावेळी भूम तालुका ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष सुधीर देशमुख, शहराध्यक्ष अँड संजय शाळू, मयूर शाळू, श्रीपादराव देशमुख, विजयकुमार देवडिकर, उमाकांत धर्माधिकारी, व्यंकटेश जोशी, प्रदिप पाटील, सुरेश वैद्य, सुमंत देशमुख, अघोर, अनिल बुरटे, बाळासाहेब बेलसरे, ए. पी. देशपांडे, विलासराव देशमुख, सचिन वैद्य, सचिन बारगजे, किशोर देशमुख, मनोज क्षिरसागर, रतन आरगडे, एकनाथ बेलसरे, मुकूंद बेलसरे, सचिन बावीकर यांच्यासा ब्राह्मण संघटना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 
Top