धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात शासकीय विश्रागृह धाराशिव येथे भाजपा ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्ता यांची जिल्हा बैठक संपन्न झाल. 

या बैठकीला भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बसवराज पाटील, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख नितीन काळे तसेच भाजपा ओबीसी मोर्चा लोकसभा प्रमुख तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय शिंगाडे  उपस्थित होते.  यावेळी विजय शिंगाडे यांनी ओबीसी मोर्चा लोकसभा प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल नितीन काळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जोमाने कामास लागावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी पिराजी मामा मंजुळे गणेश सोनटक्के, आदेश कोळी, विलास राठोड, प्रमोद बचाटे, महेंद्र बिदरकर, श्री दाजी आप्पा पवार, रणजीत हापटे, सतीश वैद्य, राम जवान,  राम लवटे, फिरोज मुजावर, पांडुरंग लाटे गुरुजी जिल्ह्यातील ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top