धाराशिव (प्रतिनिधी)- 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वचनावर व धाराशिव जिल्हयाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून टाकळी (ढोकी) येथील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेना ठाकरे गटात आज दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश देण्यात आला. यावेळी आण्णा तनमोर, विनोद थोडसरे उपस्थित होते.  

यावेळी दिपक बटनपुरे, अजमु शमसु सय्यद, सुरेश ठाकर, सलीम सय्यद, कैलास ठाकर, बाळु बिटे, अर्जुन बरवे, सुप्रभात घोडके, सुनिल साळुंके, दत्ता फापळे, रहीम देशमुख, आकाश ठाकर, ऋषीकेश कुचेकर, प्रसाद कुचेकर विश्वजीत काकडे, महादेव ठोंबरे,  स्वप्नील भालेराव, वैभव कुचेकर, वैजीनाथ जगदाळे, बालाजी भाकरे, सुर्यकांत सौदागर, सुदर्शन दुधभाते, प्रकाश काकडे, अहमद सय्यद, नितीन गायकवाड, संभाजी मस्के, बालाजी बंडगर, शाम जगदाळे, हेमाल सय्यद, महादेव सलगर, मारुती ढगे, पपु कुचेकर, मधुकर सौदागर, महादेव बटनपुरे, शुभम भोसले, सुजीत जगदाळे, ज्ञानेश्वर ठोंबरे, अक्षय ठोंबरे, विष्णु मोहिते, चंद्रकांत कावळे, प्रभाकर भोसले, विलास सलगर, बबन सौदागर, नवी सय्यद, महादेव जगदाळे, फुलचंद कुचेकर, हामीद देशमुख, अफुर सय्यद आबाब सय्यद,  महम्मद सय्यद, रसूल सय्यद कुंडलीक ढगे, बालाजी ढगे, काका साबळे, फिरोज देशमुख, वैजीनाथ खेंदार आदीसह ग्रामस्त उपस्थित होते.

 
Top