तुळजापूर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे देखरेख व सनियंत्रण तालुकास्तरीय  समितीत  अशासकीय  सदस्यपदी बापुसाहेब रावजी भोसले यांची पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या  शिफारशी वरुन नियुक्ती केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांचीही निवड करण्यात आली आहे.

तुळजापूर तालुकास्तरीय समिती पुढीलप्रमाणे- आमदार राणाजगजितसिंह पाटील अध्यक्ष, सदस्य - तहसिलदार तुळजापूर, गट विकास अधिकरी तुळजापूर, मुख्याधिकारी, नगरपरिषद, तुळजापूर, नळदुर्ग, बाल विकास प्रकल्प अधिकारी तुळजापूर, महेंद्र भानुदास दुरगुडे, दत्तोबा (बापुसाहेब) रावजी भोसले, उपविभागीय अधिकारी धाराशिव सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे.

 
Top