धाराशिव (प्रतिनिधी)-शिवसेना पक्ष प्रमुख उध्वद बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रात भगवा सप्ताह साजरा करत आहोत. त्या निमित्त भुम पंराडा वाशी या मतदार संघांतील पाथरुड व नळेवडगाव माऊली महाराज वृद्ध आसम या ठिकानी महिलांना साडी वाटप तसेच जेष्ट नागरिकांना सोलापुरी चादर वाटप शिवसेना सहसंपर्क प्रमुख शंकरराव बोरकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना समन्वयक दिलीप शाळु महाराज, युवासेना जिल्हा अध्यक्ष डॉ. चेतन बेराडे, भुम शहर प्रमुख दिपक मुळे, पाथरुड गांवचे सरपंच शिवाजी तिकटे भुम उपतालुका प्रमुख अनिल तिकटे अंबि उपतालुका प्रमुख अविनाश घटकळ, विनोद रेडे, अशोक भोगल इत्तर ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top