धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांची साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे प्रशासकीय अधिकारी तथा माजी प्राचार्य साहेबराव देशमुख, सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा पर्यवेक्षक आर. बी जाधव, पर्यवेक्षक एन.एन. गोरे, एनटीएस प्रमुख के.जी.निकम, लिपीक नवनाथ तांबारे, शहाजी देशमुख, गणपत उपासे, शशांक जाधव, श्रीमती पवार, श्रीमती दुधभाते, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


 
Top