तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील  श्रीतुळजाभवानी मंदीर लगत असलेल्या खडकाळ गल्ली येथे श्रावणमासा निमित्त  रविवार दि 11  रोजी  अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण व शिवमहापुराण कथायज्ञ सोहळ्यास मोठ्या उत्साहात आरंभ झाला. करण्यात आला आहे.

या सोहळ्याचा आरंभ विणा पुजन: श्री. व सौ. कांचन कृष्णा अमृतराव टाळ पुजन: श्री. व सौ. ऐश्वर्या दुर्गेश शिंदे, तुलसी पुजनः श्री. व सौ. ऋतुजा लखन छत्रे, शिवमहापुराण प्रतिमा पुजनः श्री. व सौ. वैभवी सागर कदम, मृदंग पुजनः श्री. व सौ. राधा अजब शिंदे, कलशपुजनः श्री. व सौ. प्रिती विरेंद्र रोचकरी, ग्रंथपुजनः श्री. व सौ. अमृता अक्षय करडे, ध्वज पुजनः श्री. व सौ. स्नेहा तेजस सोमाजी गोपुजन स्वाती शिवाजी अमृतराव व्यासपिठ पुजनः श्री. व सौ. आरती केतन मलबा, गो पुजनः श्री. व सौ. स्वाती शिवाजी अमृतराव यांच्या हस्ते  करण्यात आले. नंतरह.भ.प. महाराष्ट्र भुषण प्रतिक्षाताई करडुळे (बीड) यांनी शिवमहापुराण कथा वाचन केले. राञी हभप शंकर महाराज लोंढे यांचे किर्तन झाले.


 
Top