धाराशिव (प्रतिनिधी)-रुपामाता उद्योग समुहाचे संस्थापक ॲड. व्यंकटराव गुंड  यांनी मराठा संघर्ष योद्धा  मनोज जरांगे पाटील हे  धाराशिव दौऱ्यावर  मराठा आरक्षण जनजागृती “शांतता रॅलीसाठी आले असता त्यांची सदिच्छा भेट घेऊन सन्मान केला.  एक मराठा सेवक म्हणून शांतता रॅलीस व मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शवून भेट घेऊन सत्कार केल्याचे ॲड. गुंड यांनी सांगितले.

 
Top