तुळजापूर (प्रतिनिधी)-  गुरुपौर्णिमेनिमित्त नांदेड येथे झालेल्या भव्य दिव्य अशा सोहळ्यात केदारपिठाचे जगद्गुरु श्री भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते  तुळजापूर येथील उद्योजक  लक्ष्मण महादेव उळेकर, यांचा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल समाजभूषण सन्मान देऊन गौरव केला. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन सह इतर मान्यवर उपस्थित होते.

 
Top