धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील नगर पालीकेवर गेली 2.5 वर्ष झाली प्रशासक असुन नगर पालिकेचा पूर्ण कारभार महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली होत आहे,शहरातील संपूर्ण रस्त्याची दुरअवस्था खड्डेग्रस्त रस्त्याच्याचे कारणीभूत असलेले बेशरम महाराष्ट्र शासन (वधू) व बेजबाबदार नगर पालीका (वर) यांचे प्रतिकात्मक लग्न लावून युवासेनेने धाराशिव शहरात व्यंगात्मक काढली वरात.
हे आंदोलन युवासेना विभागीय सचिव यांच्या संकल्पनेतुन केलेले असून सोबत शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शामलताई वडने,शिवसेना नगरसेवक राजाभाऊ पवार,गणेश बप्पा खोचरे,नाना घाडगे, नगरसेवक राणा बनसोडे, शिवसेना उपशहर प्रमुख बंडू आदरकर,बाळासाहेब बनसोडे,युवासेना जिल्हा समन्वयक संजय भोरे,युवासेना कॉलेज कक्ष प्रमुख अजय धोंगड़े,उपतालुका प्रमुख राकेश सूर्यवंशी,राज जाधव ,गुरु गवली,गणेश राऊत,ग़फूर शेख़,संदीप गायकवाड,ऋषी कोळगे,अजिंक्य राजेनिंबालकर,अक्षय खळदकर, शिवयोगी चपने,आयुष किरदत्त,देवा उंबरे,अविनाश शेरखाने,सतीश लोंढे, समीर शेख़,अतुल खराडे,सूरज मेंढे,अजय भोसले,दीपक काकडे,रुद्र ढोबळे,यश बांद्रे,समीर बागवान,वैभव गाढवे,सचिन पाटिल,निखिल भोजगूडे,दादा पाटिल,मयूर वाघोलीकर,सुशांत वाघमारे आदि शिवसैनिक उपस्थित होते