तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री गजानन महाराज यांच्या पालखीतील वारकरी यांची तेर येथील नाभिक संघटनेच्या वतीने 100 वारक-याची मोफत कटींग, दाढी केली.

यामध्ये सुरेश माने, वैजीनाथ राऊत, प्रशांत सूर्यवंशी, जनकराज जगदाळे, गजानन राऊत, धनाजी सूर्यवंशी, श्रीकांत सूर्यवंशी, काका सुरवसे, ओंकार सूर्यवंशी,ओम राऊत, उमाकांत सम्रत,दिपक सूर्यवंशी,राज राऊत, नितीन झांबरे,बबलू राऊत आदींनी श्री गजानन महाराज यांच्या पालखीतील 100 वारकऱ्यांची कटींग, दाढी मोफत केली.

 
Top